जिंतूर-सेलु विधानसभा मतदारसंघांमध्ये शेवटच्या दिवसापर्यंत 27 उमेदवारी अर्ज दाखल झाले. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 4 अक्टूबर 2019

जिंतूर-सेलु विधानसभा मतदारसंघांमध्ये शेवटच्या दिवसापर्यंत 27 उमेदवारी अर्ज दाखल झाले.


जिंतूर:-दि.04/10/2019.
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आठव्या दिवशी म्हणजे शुक्रवारी जिंतूर विधानसभा मतदारसंघा मध्ये शेवटच्या दिवशी १४ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले. या आधी १३ नामनिर्देशनपत्र असे एकूण २७ उमेदवारी अर्ज दाखल झाले.

1) पाटील राम सुखदेव :-अपक्ष
2)बालाजी माधवराव शिंदे :-संभाजी ब्रिगेड पार्टी
3)श्री अंकुश सीताराम राठोड :- (Cpi)भारतीय कम्युनिस्ट पार्टी
4)श्री अंकुश सीताराम राठोड:- (Cpi) भारतीय कम्युनिस्ट पार्टी
5)श्री रामप्रसाद वामनराव कदम बोर्डीकर :- अपक्ष
6)श्री स.जावेद हाश्मी स. अमीर हाश्मी:-अपक्ष
7) श्री दिनकर धारोजी गायकवाड :- बहुजन महा पार्टी
8) श्री भांबळे विजय माणिकराव :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ncp
9)श्री भांबळे विजय माणिकराव :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कॉ ncp
10)श्री बालाजी माधवराव शिंदे :- अपक्ष
11) श्री राजेश भगवानराव भिसे :-अपक्ष
12) श्रीखंडेराव किसनराव आघाव:-अपक्ष
13)श्री स.दिलावर स.जमालसाब :- समाजवादी पार्टी
14) श्री स.दिलावर स.जमालसाब :-समाजवादी पार्टी
15)श्री पाटील राम सुखदेव :-अपक्ष
16)श्री मनोहर रुस्तुम वाकळे :- वंचित बहुजन आघाडी
17)श्री देवानंद शामराव रत्ने :- अपक्ष
18)श्री भांबळे विजय माणिकराव :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
19)श्रीमती मेघना साकोरे बोर्डीकर :- भारतीय जनता पार्टी
20)श्री महेंद्र बाजीराव काळे:- आंबेडकर नॅशनल काँग्रेस
21)श्री आवेश जीलानी कुरेशी :- अपक्ष
22)श्री भांबळे विजय माणिकराव :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
23)श्री रामभाऊ कचरू भिसे :- अपक्ष
24)श्रीमती मेघना साकोरे बोर्डीकर :- अपक्ष
25)श्री ज्ञानदेव नामदेवराव दाभाडे :- अपक्ष
26)श्री राजेंद्र सहादुजी घनसावध :- बहुजन समाज पार्टी
27)श्रीमती भागूबाई गंगाधर काळे :- अपक्ष.

निवडणूक निर्णय अधिकारी श्री उमाकांत पारधी , यांनी ही माहिती दिली.
जिंतूर-सेलु विधानसभा मतदारसंघांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता आज १४ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आतापर्यंत सगळे 27 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.
५ ऑक्टोबर म्हणजे उद्या अर्जांची छाननी होईल तर ७ ऑक्टोबर ही अर्ज मागे घेण्याची तारीख आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें