नगर मनमाड रोड ला पुन्हा मलम पट्टी मलम पट्टी करून ही रोड ची खड्ड्याची जखम बरी होईना. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 28 सितंबर 2019

नगर मनमाड रोड ला पुन्हा मलम पट्टी मलम पट्टी करून ही रोड ची खड्ड्याची जखम बरी होईना.


शिर्डी प्रतिनिधी:
कु.किरण जाधव

नगर मनमाड रोड चे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असून पावसामुळे रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता  हे सर्व सामान्य माणसाला पडलेले कोडे आहे ,मलम पट्टी करून सुद्धा रोड ची जखम बरी होईना ,पाऊस आला तर पुन्हा तोच पाढा,याच मार्गावर सावळीविहीर शिर्डी राहाता  या मार्गावर मोठं मोठे खड्डे पडले आहेत याचा अंदाज वाहन चालकाला येत नसल्याने अनेक अपघात या रोडवर घडत असतात , याच मार्गाने श्री साई बाबांच्या दर्शनासाठी अनेक भाविक , पदयातरी  साई दर्शनासाठी शिर्डी ला येत असतात  रात्री अपरात्री त्यांना ही देखील या रस्त्याच्या सामसेला सामोरे जावा लागते, नगर मनमाड रोड ला पुन्हा तात पुर्ती मलम पट्टी केल्याने ठेकेदाराबाबत  संताप वेक्त होत आहे, अनेक वेळा
मलम पट्टी करून ही रोड ची खड्ड्याची जखम बरी होईना,अनेक प्रवाशी, नागरिक यांना खड्ड्यामुळे  अपघाताला सामोरे जावा लागत आहे   मनमाड रोड लगत अनेक शाळा असल्यामुळे मोठ्या प्रमाणात विध्यार्थी परिसरात असतात ,पावसामुळे रस्त्यावरील खड्यात पाणी असल्याने अंदाज न आल्याने अनेक विद्यार्थी पडले आहे , रस्त्याच्य कामात चाल ढकल पणा ठेकेदाराकडून करण्यात आला असे पडलेल्या खड्ड्या मुळे पुन्हा एकदा निदर्शनास आले ,लोकहिताचे कामे करणाऱ्या स्थानिक लोकप्रतिनिधिंनी ही समस्या लक्षात घेऊन संबंधित ठेकेदाराला याचा जाब विचारणे गरजेचे असल्याचा नागरिकांमध्ये सूर आहे
 नगर मनमाड रोड ला पुन्हा मलम पट्टी रोड ठेकेदाराबाबत नागरिकांमध्ये संताप मलम पट्टी करून ही रोड ची खड्ड्याची जखम बरी होईना रस्ताच्या धुळीमुळे अनेकांना डोळ्याच्या समस्या खड्ड्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें