सोनपेठ मंजूर मूल्ला / . सोनपेठ येथील व्हिजन पब्लिक स्कूल व विश्वभारती प्रायमरी स्कूल येथे दिनांक 12 जुलै रोजी आषाढी एकादशीनिमित्त बालदिंडी नाटिका,गीत इत्यादी कार्यक्रम मोठ्या उत्साहाने संपन्न झाले. . शहरातील व्हीजन पब्लिक स्कूलच्या प्रांगणात आषाढी एकादशीच्या निमित्याने बाल दिंडीचे आयोजन केले होते. "निर्मळ अंतःकरणी गोपीचंदन टिळा धरी तुळशीहार दरी छोटे भक्तगण", वारकरी सर्व संता समवेत (वेशभूषेत) सहभागी झाले होते. त्यांच्या टाळमृदंगाचा हृदयातून उमटणाऱ्या विठ्ठल नामाच्या जयघोषाने सारे सोनपेठ शहर दुमदुमले तेव्हा हा आनंद सोहळा बघण्यासाठी अनेक पालक उपस्थित होते. पालखी सोहळ्याचे आकर्षण आकर्षक असलेली गोल रिंगण ही येथे करण्यात आली.याप्रसंगी स्कूलचे प्राचार्य डॉ.पांडुरंग दुकळे सर भगवान घाटूळ सर (संयोजक) प्राचार्य रामेश्वर हुंबे सर (विश्वभारती प्रायमरी स्कूल) सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें