पत्रकार रवी भदर्गे यांचे निधन. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 12 जुलाई 2019

पत्रकार रवी भदर्गे यांचे निधन.

सेलू प्रतिनिधी

सेलु:येथील दैनिक सम्राटचे तालुका प्रतिनिधि रवी व्यंकटी भदर्गे (वय 45) यांचे आजाराने  बुधवार 10 रोजी रात्री निधन झाले. त्यांनी पत्रकारीतासोबत सामाजीक चळवळ, तसेच सामाजिक क्षेत्रामध्ये पत्रकारीतेच्या माध्यमातुन भरिव योगदान दिले. त्यांना अन्ननलिकेचा त्रास झाल्याने मुळे त्यांना सायन हास्पिटल मुंबई येथे उपचार करण्यात आला तीन महिन्याच्या प्रदिर्घ कालावधी नंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. त्यांना बुधवार 10 जुलै रोजी अस्वस्थ वाटल्याने त्यांना सेलु येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यांना मुंबई येथे पाठविण्यात आले होते मात्र प्रवासा दरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली त्यांच्या पाश्चात आई, पत्नी व दोन मुली असा परिवार असुन त्यांच्यावर त्यांच्या मुळ गावी मानवत येथील बुद्धनगर येथील स्मशानभुमीत अत्यंसंस्कार करण्यात आला.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें