प्रतिनिधी.दि.14/07/2019.
कामगारांच्या न्याय हक्कासाठि लढणारी निरपक्ष संघटना म्हणुन परिचित असलेली महाराष्ट्र समता कामगार संघटना या संघटनेची परभणी जिल्हा नवीन कार्यकारीनी परभणी येथील सावली रेस्टहाऊस घोशित करण्यात आली असुन महाराष्ट्र उपाध्यक्ष.जलील अहेमद खान यांनी संस्थापक अध्यक्ष.रफिक शेख युसुफ यांच्या आदेशान्वे करण्यात आली आहे.संघटनेच्या सेलु तालुकाध्यक्षपदि अनवर खान दिलावर खान पठान यांची निवड करण्यात आली असुन यावेळी एजास खाँ मुक्तार खाँ पठान जिल्हाध्यक्ष.शे.सबदर शे.सैलानी.जिल्हा सचिव.शबाना बेगम महिला जिल्हाध्यक्ष.नसीम बेगम जिल्हा उपाध्यक्ष.सलमा बेगम महिला जिल्हा सचिव.लता सखाराम कच्छवे महिला जिल्हा सचिव.आश्वीनी कुडवे.महिला शहर सचिव.चाँद खाँ हुसेन खाँ परभणी शहराध्यक्ष.गंगाधर राऊत परभणी तालुकाध्यक्ष.धोंडिराम सखाराम सातवने.रामेश्वर सोवे.आदि संघटनेचे पदाधिकारी उपस्थीत होते.


कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें