बदनापूर -अंबड विधानसभेची काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी द्या- अँड.देवराज डोंगरे यांची मागणी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 14 जुलाई 2019

बदनापूर -अंबड विधानसभेची काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी द्या- अँड.देवराज डोंगरे यांची मागणी.


बदनापूर प्रतिनिधी :-- बदनापुर-अंबड विधानसभा निवडणुका येत्या आक्टोबरमध्ये होत आहे. त्यानुषंगाने काँग्रेस पक्षाच्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्याची प्रकिया सुरू झाली आहे. बदनापूर विधानसभा मतदार संघ हा अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहे. त्यामुळे या मतदारसंघातून उमेदवारी मिळावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी (टिळक भवन, मुंबई) येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव मा. श्री. राजेशभैया राठोड,  मा. श्री. नामदेव चव्हाण साहेब यांच्याकडे  अँड. देवराज डोंगरे यांनी अर्ज केली आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें