सोनपेठ येथे रमजान ईद उत्साहात साजरी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 5 जून 2019

सोनपेठ येथे रमजान ईद उत्साहात साजरी.

सोनपेठ मंजूर मूल्ला/                                     शहरात रमजान ईदनिमित्त मुस्लिम बांधवानी शहरातील विविध मशीदीत व संस्कृती छ्.शिवाजी महाराज सभागृहात नमाज आदा केली.                            .                                                                     दि.5 जुन बुधवार रोजी मुस्लिम बांधवाची रमजान ईद हि तिस दिवसाच्या उपहास  सुटल्या नंतर साजरी करण्यात येते या दिवशी सर्व मुस्लिम बांधव नमाज पठण करण्यासाठी ईदगाह मैदान येथे जात असतात पण दोन दिवसापासून ढघाड वातावरण व विजेच्या कड्याक्यासह पावूस सुरू असल्याने मुस्लिम बांधवानी ईदगाह मैदानात न जाता शहरातील विविध ठिकाणच्या मशीदीत व संस्कृती छ्.शिवाजी महाराज सभागृहात नमाज पठण केली यावेळी हाफेज गफार यांनी नमाज पठण करून देशात सुखशांती  शेतकरी वर्गाचे व आजारी माणसाचे दुख दुर करण्यासाठी परमेश्वरकडे दुवा मागीतली. यावेळी सोनपेठ पोलिसांकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आले होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें