सेलू प्रतिनिधी.दि.05/06/2019.
गेल्या एक महिन्यापासून मुस्लिम समाजातील सर्वात महत्वाचा असणारा रमजान महिना पूर्णपणे अतिशय तीव्र स्वरूपातील खडक उन्हामुळे परंतु तरीही पवित्र व भावना चांगली ठेवून पूर्ण महिनाभर उपवास केल्यानंतर या महिन्याचा शेवट रमजान ईद ने करण्यात येतो सेलू शहर आणि तालुक्यात रमजान ईद निमित्त नमाज पठण करून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली
सेलु शहरात मुख्यत्वे मुस्लिम समाजाच्या वतीने येथील ईदगाह मैदान येथे सकाळी आठ वाजता नमाज पठण करण्यात आली याशिवाय मदिना मस्जिद येथेही नमाज पठण करण्यात आली असून या दोन्ही ठिकाणी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते गेल्या एक महिन्याचा उपवास आणि पवित्र असणारा रमजान शासन साजरा करणाऱ्या मुस्लिम समाजातील बांधवांना शुभेच्छा देण्याकरिता सेलू शहर आणि परिसरातील विविध राजकीय पक्षांच्या वतीने तंबू लावून मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यात आल्या त्यानंतर एक महिन्याचा उपवास करणाऱ्या मुस्लिम बांधवांच्या वतीने शीरखुर्मा देऊन सर्व हिंदू आणि मुस्लिम बांधवांचे स्वागत करण्यात आले त्यामुळे एक वेगळेच चैतन्य निर्माण झाले होते या सणामुळे हिंदू-मुस्लीम समाजाचा एकोपा दिसून येतो व परस्परातील आनंद द्विगुणित करून सण साजरा करण्यात येतो त्यामुळे या सणाला वेगळे महत्त्व प्राप्त झालेले आहे
नमाज पठण करतेवेळी मौलाना तजमुल खान यांनी भारत हा सर्वात चांगला देश असून आपल्या देशात पिक पाणी चांगले राहून समृद्धी निर्माण व्हावी याकरिता नमाज पठण करून सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें