सिल्लाेड (वार्ताहर अजय बाेराडे ) गावपरिसरात वृक्षतोड होत असल्याने मोठ्या प्रमाणावर निसर्गाचा ऱ्हास होत आहे. त्यामुळे पावसाचे प्रमाण सुध्दा कमी होऊन पाण्याची पातळी कमालीने खालावत आहे. तर. यंदा परिसरात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. ही बाब आपल्या गाव - परिसरासाठी अतिशय चिंतेची बनली आहे. या निर्माण झालेल्या विदारक परिस्थिती मानव जात जबाबदार आहे. असे प्रतिपादन दादासाहेब काकडे यांनी दिली ज्येष्ठ नागरिक) मात्र पर्यावरण ऱ्हासाच एकमेकाकडे बोट न दाखविता व शासनावर अवलंबून न राहता पर्यावरणाचा समतोल टिकून राहण्यासाठी आपला सुद्धा हातभार लागावा या उद्देशातून सिल्लाेड धानाेरातील(काकडेवाडी) तरुण मंडळींनी दिला उपस्थित गिरिष काकडे विजय काकडे शिवाजी काकडे शिव बोराडे बाबुराव काकडे नारायण काकडे विठ्ठल काकडे नरसिंग काकडे आप्पा काकडे रामेश्वर काकडे भगवान बोराडे यावेळेस प्रत्येकाच्या त्यावेळेस जिल्हा परिषद शाळा काकडे वाडी शिक्षकांचा व विद्यार्थ्यांचा पुढाकार आपल्या परिसरातवृक्ष लागवड करून त्यांचा संगोपन करण्याचा संकल्प केला आहे.......अनेक सामाजिक आणि धार्मिक कार्यात नेहमी सहभागी असणारे विद्याधर काकडे. (पाटबंधारे विभाग) लक्ष्मण काकडे (पी एस आय) वृक्षारोपण करण्यात आले. तसेच परिसरात पाऊस चांगला पडता झाला की गावकरी मित्र परिवाराच्या सहकार्यातून मोठ्या प्रमाणात झाडांची लागवड करणार आहेत व संगोपनाची जबाबदारी घेणार आहे. आपली काकडी ग्रुपचे सर्व सदस्य उपस्थित राहतील यांनी केलेल्या पर्यावरण पूरक संकल्पाची सर्वत्र चर्चा असून या वृक्षारोपणाच्या मोहीम मध्ये गावातील तसेच बाहेर गावातील मोठ्या प्रमाणात युवक वर्ग सामील झालेला आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें