सोनपेठ मंजूर मूल्ला/ .
शहरात दि.16 जुलै रोजी वृक्षारोपण व संवर्धन चळवळ,सोनपेठ) यांच्या वतीने वटपौर्णीमेच्या निमित्ताने शहरात व ग्रामीण भागात वृक्ष वाटप व विविध ठिकाणी वृक्षरोपण करण्यात आले. . . महाराष्ट्रातील वटवृक्षांची संख्या वाढवून पर्यावरण समतोल साधण्यासाठी पाऊल उचलत वृक्षरोपण संवर्धन चळवळीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष महेश जाधव सर व त्याच्या टिमने सोनपेठ तालुक्यातील गवळी पिंपरी शिवारातील सुनील (आण्णा) देशमुख यांच्या शेताच्या बांधावर वड, कडुलिंब,बांबू वृक्षांची लागवड करण्यात आली व तसेच
दैनिक सकाळचे पत्रकार कृष्णा पिंगळे यांच्या घरी कुंडीत वटवृक्षाचे रोप लावले.शेखर महाजन यांना शेतात लावण्यासाठी वटवृक्षाचे रोप भेट देण्यात आले तर महिंद्रा फायनान्स,सोनपेठचे मॅनेजर गोपाळजी भोसले साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त वटवृक्षाचे रोप देऊन त्यांचा सत्कार व अभिष्टचिंतन केले.तसेच गोदावरी नदीच्या बाजूस,मारोती मंदिर परिसरात वड,कडुलिंब,करंजी झाडांचे वृक्षारोपण करून वृक्षारोपण करण्यात आले. संवर्धन काळाची गरज याविषयी कार्यक्रम घेवून उपस्थित व्यक्तींना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाप्रसंगी सुनील देशमुख,सावली फौंडेशनचे सचिव अक्षय (भैय्या) देशमुख,ह.भ.प.सोमनाथ महाराज बदाले,प्रा.डॉ.संतोष रनखांब सर,डॉ.दीपक वडकर,प्रा.डॉ.पंजाब भोसले सर,सोनपेठ तालुक्यातील प्रसिद्ध व्यापारी दशरथ कुसुमकर,बापूराव (बाप्पा) मोरे,अशोकराव बदाले,नवनाथ मोरे,बलवंत कांबळे,मयूर पैंजणे,आदी प्रतिष्ठित व्यक्ती तरुण या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें