सेलू प्रतिनिधी शमशेर खान.
सेलू नगरपालिकेचे कर्मचारी तथा कर निर्धारक व प्रशासकीय सेवा श्रेणी क यांना कार्यालयीन कामात विसंगत पणा आणि कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी निलंबित केले आहे
याबाबतचे वृत्त असे की सेलू येथील मालमत्ता 554/1 या नामांतर प्रकरणात छाननी न करता चुकीच्या पद्धतीने नामांतर करून अनियमितता केल्याप्रकरणी सेलू नगर परिषदेचे मुख्याधिकारी देविदास जाधव यांनी करनिर्धारक सत्यनारायण पिंडकुरवार यांनी शपथपत्र दाखल करून घेतले होते हे शपथपत्र 9 एप्रिल 2019 चे असून हस्तांतरण संचिका 26 मार्च 2019 ची दाखल झालेली आहे याच प्रकरणाचे जाहीर प्रकटन 26 मार्च 2019 ला काढलेले असून त्याचे शपथपत्र हे 9 एप्रिल 2019 चे असल्यामुळे काढलेले जाहीर प्रगटन संशयास्पद आहे या सर्व बाबी विसंगत असून कर्तव्यात कसूर केल्याचे दर्शवितात जाहीर प्रगटन हे 1/554/1 या मालमत्तेचे असून नामांतर मात्र 554/1 या मालमत्तेचे केलेले आहे त्यामुळे कुणालाही आक्षेप घेण्यास संधी मिळालेली नाही या बाबी विसंगत असून कर्तव्यात कसूर करणाऱ्या आहेत त्यामुळे सत्यनारायण पिंडकुरवार यांच्याबाबतचा जो अहवाल मिळालेला आहे त्या अहवालानुसार त्यांनी कसूर केल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे त्यांची महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1979 चे पोट नियम एक आनवे सत्यनारायण पिंडकुरवार यांना पुढील आदेशापर्यंत निलंबित करण्यात येत असल्याचे पत्र मुख्याधिकारी सेलू यांनी दिनांक अठरा जून 2019 रोजी दिलेले आहे तसेच या आदेशात असेही म्हटले आहे की हा आदेश अमलात असेपर्यंत या कालावधीत सत्यनारायण पिंडकुरवार यांना पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही
नगरपरिषद सेलू मध्ये सत्यनारायण पिंडकुरवार यांच्या प्रमाणेच इतरही काही कर्मचारी कामचोर व कर्तव्यात कसूर करणारे असून त्यांच्यावरही निलंबनाची कार्यवाही येत्या काळात अपेक्षित आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें