गंगापुर-"अरसलान शेख"यांचा पहिला रोजा . - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 2 जून 2019

गंगापुर-"अरसलान शेख"यांचा पहिला रोजा .


योगेश मोरे (प्रतिनिधी)
औरंगाबाद   
दिनांक-02.06.2019      

गंगापूर  शहरातील  मन्सुरी कॉलनी येथील राहणारे अरसलान जावेद शेख यांचे वय ( 9 वर्ष ) यांनी आपल्या जीवनातील पहिला उपवास पूर्ण केला आहे. सध्या पहिला रमजान चे रोजे आले असून इतक्या कमी वयात रोजा पुर्ण केल्याबद्दल वडील जावेद शेख, हाजी मोहम्मद शेख,
हाजी महंमद अली, अमिन शेख, रसूल शेख, हाजी करीम बागवान, अजिस पठाण, सलमान शेखव आई आदींसह पत्रकार अलिम चाऊस,योगेश मोरे यांनी देखील अभिनंदन केले आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें