योगेश मोरे (प्रतिनिधी)
औरंगाबाद
दि.02.06.2019
रमजाननिमित्त गंगापूर तालुक्यातील पेंडापुर येथे
सरपंच बाळासाहेब पाटील एटकर यांच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी. नंद्राबादचे सरपंच गुलाब पटेल , नयुम पटेल, इनुस पटेल, आरेफ पटेल, ग्राम पचंयत सदस्य शानुर सय्यद, नसिर पटेल ,समद पटेल, जुबेर पटेल, विजय पंडीत यांच्यासह परिसरातील मौलाना, प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहुन रोजा इफ्तार केला.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें