वालुर येथील जि.प.ऊर्दु शाळेतील रिक्त पदे न भरल्यास शाळेला ताळा ठोकण्याचा ईशारा. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 15 जून 2019

वालुर येथील जि.प.ऊर्दु शाळेतील रिक्त पदे न भरल्यास शाळेला ताळा ठोकण्याचा ईशारा.


दि.15/06/2019.
वालुर ता.सेलु जि.परभणी येथे जि.प.ची ऊर्दु माध्यमाची शाळा हि 1 ली 8 वी पर्यंत असुन  या ठिकानी आठ शिक्षकाची मान्य पदे मान्य आहे परंतु या शाळेत सध्यस्थतिला फक्त 3 शिक्षकच कार्यरत  आहे यामुळे येथील विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होत आहे . या शाळेचे रिक्त पदे भरण्या संबधीचे निवेदन या पुर्वी दि.19/01/2019 रोजी जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी परभणी याना देण्यात आले होते पंरतु याची दखल घेण्यात आली नाहि .
      या संबधीचे निवेदन आज दि.15/06/2019 रोजी मुख्यकार्यकारी अधिकारी जि.प.परभणी यांना इत्तेहाद ग्रुप वालुरच्या वतिने देण्यात आले आले आहे . यात आसे नमुद करण्यात आले आहे कि जर 1 जुलैच्या आत वालुर येथील जि.प.प्रा.शाळा (ऊर्दु) माध्यमचे रिक्त पदे भरण्यात आले नाहि तर ग्रुपच्या वतिने शाळेला ताळा ठोकण्यात येईल होणार्या सर्व गैर सोईला प्रशासन जबाबदार राहिल  ,निवेदनावर अध्यक्ष.अनवर दिलावर पठान.उपाध्यक्ष,सत्तार गफार पठान.कोषाध्यक्ष,शे.अफज़ल शे.नुर.सचिव,समीर समशेर पठान.सदस्य,करिम अ.रहमान अन्सारी आदिंच्या सह्या आहेत..

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें