सेलू प्रतिनिधी.
सेलु येथील गेल्या दहा वर्षापासुन ताठे क्लोचिंग क्लासेसचा निकाल अप्रतीम लागतो
यावर्षी दहावीच्या निकालात जिल्ह्यातून प्रथम आलेली ताठे क्लासेसची निकीता शेळके हिने 10 वी मध्ये 99.80 टक्के गुण घेऊन क्लासेसच्या वैभवात आनखी भर घातल्याने शिवसेनेचे सेलू जिंतूर विधानसभा प्रमुख तथा जि.प.गटनेते श्री.राम नाना पाटील यांनी तिचा सत्कार केला व भरभरुन तिचे कौतुक केले.
यावेळी उपस्थित ताठे कोचिंग क्लासेसचे संचालक गुलाब ताठे सर, डाँ.डीगांबर घोडके, अतुल डख, अरुन ताठे, विठ्ठलराव कारके, छगन शेरे, देशमुख सर, आरती ताठे मँडम, बोबडे सर, गायकवाड सर, विलास खरात सर अमृता कदम मँडम, मगर सर, सुतारे सर, भाऊराव घाडगे यांची उपस्थीती होती.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें