आज होणार परभणी लोकसभेचा फैसला. परभणी दादा,बाँसची होणार की खाँन ची. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 23 मई 2019

आज होणार परभणी लोकसभेचा फैसला. परभणी दादा,बाँसची होणार की खाँन ची.

सोनपेठ/मंजूर मूल्ला.                                    देशातील लोकसभेचा निकाल आज लागणार असुन या निकालाकडे गल्लीपासुन तर दिल्ली पर्यंतच्या नेत्यांना व कार्यक्रत्यांना काळजी लागली होती ति आज दुर होणार.                                       .                                                                                                                       .परभणी लोकसभा मतदारसंघात मतदान संपल्या पासुन राजकीय पक्षाचे कार्यक्रत्यांत कमालीची चिंता लागली होती ति आज दुर होणार आहे.. परभणी लोकसभेच्या निवडणूकीत तब्बल 17 उमेदवार रिंगनात होते या सर्व उमेदवाराने परभणी मतदारसंघातील सर्व तालुक्याच्या मतदारानां भेटी घेवून मते मागीतले मतदारांने पण उन्हात रांगेत उभे राऊन मताचा अधिकार बजावले या लोकसभेत तिरंगी लडतीचे चित्र स्पष्ट दिसुन आले यात शिवसेनेचे संजय जाधव (बाँस) राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश विटेकर (दादा) तर वंचित आघाडी कडून अलमगीर खाँन या तिघांवरच परभणीकरांच्या नजरा लागलेल्या आहेत मतदान झाल्यापासुन तिन्ही पक्षाकडून भागाकार गुनाकारच्या बेरीजा लावल्या जात होत्या आज त्या बेरीजाच्या गणीतातुन कोणाची बेरीज खरे ठरणार आहे हे काही तासांत कडणार आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें