औरंगाबाद, दि. 23/05/2019.
- 19- औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ निवडणुकीतील उमेदवार इम्तियाज जलील सय्यद यांना निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी विजयी झाल्याचे घोषित केले. तसेच इम्तियाज जलील सय्यद यांना निवडून आल्याचे प्रमाणपत्र दिले.
शहरातील मेल्ट्रॉन येथे दिनांक 23 मे 2019 रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडली. या प्रक्रियेमध्ये एकूण फेरीनिहाय मतांची गणना करण्यात आली. यामध्ये 23 उमेदवार आणि नोटांच्या मतांची गणना करण्यात आली. इम्तियाज जलिल सय्यद यांना सर्वाधिक मते तीन लक्ष 89 हजार 42 मते मिळाली.
19 औरंगाबाद लोकसभा मतदार संघाचा निकाल
अ. क्र उमेदवारांचे नाव एकूण मते
01. चंद्रकांत खैरे 384550
02. जया बाळू राजकुंडल 4821
03. झांबड सुभाष मानकचंद 91789
04. अग्रवाल कुंजबिहारी जुगलकिशोर 1812
05. अरविंद किसनराव कांबळे 2779
06. इम्तियाज जलील सय्यद 389042
07. उत्तम धनू राठोड 2213
08. दीपाली लालाजी मिसाळ 1666
09. नदीम राणा 1210
10. एम.बी. मगरे 1228
11. मोहम्मद जकीर अब्दुल कादर 3198
12. मोहसीन सर नसीम भाई 4590
13. सुभाष किसनराव पाटील 1875
14. हबीब गयास शेख 1503
15. कुरंगळ संजय बाबुराव 1352
16. खान ऐयाज अहेमद 5043
17. जगन बाबुराव साळवे 3216
18. फुलारे सुरेश असाराम 867
19. रवींद्र भानुदास काळे 922
20. शेख खाजा शेख कासीम किस्मतवाला 1869
21. संगीता कल्याणराव निर्मळ 2214
22. हर्षवर्धनदादा रायभानजी जाधव 283798
23. त्रिभूवन मधुकर पद्माकर 1732
24. NOTA 4929
एकूण मते 1198218

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें