सिल्लोड (प्रतिनिधी)दि 02/05/2019.
बुधवार (दि 01)रोजी महाराष्ट्र राज्य स्थापनेचा एकोणसाठावा वर्धापन दिन समारंभ उत्साहात पार पडला असुन सिल्लोड तहसिल कार्यालयासमोर माजीमंञी आ.अब्दुल सत्तार यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले .
महाराष्ट्र राज्य स्थापनेचा एकोणसाठावा मुख्य शासकीय ध्वजारोहन कार्यक्रम सकाळी 08.00 वाजता तहसिल कार्यालय सिल्लोड च्या प्रांगणात संपन्न झाला .
यावेळी उपविभागीय अधिकारी पांडुरंग कुळकर्णी,तहसिलदार रामेश्वर गोरे,नायब तहसीलदार संजय सोनवणे,गटविकास अधिकारी प्रकाश दाभाडे,मुख्याधिकारी सय्यद, नगराध्यक्षा राजश्री राजरत्न निकम, प्रशांत क्षीरसागर, रमेश पाटील साळवे, राजु गौर,सलिम हुसैन, संजय फरकाडे,मतीन देशमुख,संजय मुरकुटे,माणसिंग राजपुत,गणेश डकले,फईम पठाण,यांच्यासह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें