योगेश मोरे,प्रतिनिधी.
दि.02.05.2019
गंगापूर तालुक्यातील गुरुकल इंग्लिश स्कुल अगरवाडगाव येथे मोठ्या उत्साहात महाराष्ट्र दिन,कामगार दिन साजरा करण्यात आला,संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात ज्या १०६हुतात्म्यांना बलिदान दिले व महाराष्ट्र सह मुंबई मिळवली अश्या या हुतात्म्यांना पालक वर्ग,शिक्षक वृंद,गावकरी यांच्या उपस्थितीत आदरांजली वाहण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग वाघ,उपाध्यक्ष विनोद बोकडीया,रामेश्वर वाघ,पालक वर्ग गणेश म्हसरूप,मधुकर चव्हाण,रामनाथ हिवाळे,रामेश्वर चव्हाण शिवाजी चव्हाण,शिवाजी रहाटवाड प्राध्यापक प्रेमचंद अकसाळ,दीपक भालेकर,नितिक्षा उमाप,तेजल अकसाळ,सुनीता चव्हाण,देवहाते मॅडम सह मोठ्यासंख्येने पालक वृंद उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें