योगेश मोरे प्रतिनिधी
औरंगाबाद
दि.01.05.2019
सध्या उन्हाचा तडाखा वाढतच असल्यामुळे गंगापुर तालुक्यातील बऱ्याचशा ठिकाणी रसवंती थाटलेल्या असून,सर्वप्रथमच्या काळात लाकडी चरकाच्या साहाय्याने व त्या चरकेला जु जोडून त्या जुला बैल जोडून उसाचा रस काढला जायचा.असा शोध लागला. त्यांनतर विजेवर चालणारा कृत्रिम अशा लोखंडी मशीनच्या साहाय्याने उसाचा रस काढायला प्रतिसाद मिळत मिळत जगामध्ये असे अनेक मोठं मोठे शोध लागलेले आहेत. परन्तु लोखंडी मशीनच्या साहाय्याने काढलेल्या उसाच्या रसापेक्षा लाकडी चरकेपासून काढलेला रस चवीला अतिशय चांगला लागत असल्यामुळे सध्या उन्हाचा पारा वाढल्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात लाकडी चरकेच्या रसवंतीला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र या परिसरात दिसून येत आहे. शिंदेवाडी फाटा येथील मंगेश पंडितराव साळवे यांच्या रसवंतीचे हे दृश्य आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें