योगेश मोरे (प्रतिनिधी)
औरंगाबाद
दि.01.05.2019
सध्या दुष्काळाची परीस्थिती मोठी बिकट बनली असून, जनावरांच्या चारा पाण्याचा प्रश्न मोठा गंभीर बनला असून गंगापूर तालुक्यातील ठिकठिकाणी शासनाकडून चारा छावण्या उभारण्यात येत आहे. मुंबई नागपूर महामार्गावर असलेल्या फतुलाबाद सिंधी सिरजगाव येथे बुधवारी रोजी गंगापूर चे तहसीलदार डाॅ.अरुण ज-हाड यांनी चारा छावणी सुरु करण्याबाबत जागेची पाहणी केली आहे.याबाबत भौतिक सुविधा पाणी, लाईट ,चारा ,जनावरांचा निवारा यासाठी तहसीलदार ज-हाड यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला असून यावेळी गटविकास अधिकारी विद्याधर पाटील ,तालुका कृषी अधिकारी व्यकंट ठक्के,अविनाश सोनवणे,संतोष सोनवणे, अमोल सोनवणे राजू सोनवणे,रमेश सोनवणे, संदीप सोनवणे,केशव सोनवणे, सुनील जगताप ,पंनुशिंग गोलवाल,गणेश सोनवणे, चंद्रकांत सोनवणे,लक्ष्मण तुपे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें