सेलू प्रतिनिधी दि.28/05/2019.
सेलू येथील बागवान मोहल्ला निवासी शिक्षक अब्दूल खुददूस अब्दुल इलियास अन्सारी ( जुलाहा ) यांची कन्या तसनीन अन्सारी वर्ष 7 हीने आपल्या आयुष्याचा पहिला रोजा उपवास ठेवला आहे
एवढ्या कमी व्यात रोजा ठेवल्या बद्दल आजी काका काकू आई वडील,मामा,मामी व मित्र परिवाराच्या वतीने तसनीन चे कौतूक व अभिनंदन होत आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें