प्रतिनिधी.जिंतुर.दि.28/05/2019.
जिंतुर येथील केवळ नऊ वर्षाची छोटी मुलगाी अलीना फातेमा शे.ज़हिर यांनी आपल्या आयुष्यातील पहिला रोजा ठेवला
मुस्लिम समाजातील सर्वात महत्त्वाचा आणि पवित्र असा रमजान हा महिना असून जिंतुर येथील रहिवाशी शेख जहिर यांची नऊ वर्षाची मुलगी अलीना फातेमा यांनी आपल्या आयुष्यातील पहिला ठेवला
यावर्षीचा उन्हाळा हा अत्यंत उष्णतेचा व आजवरच्या तापमानात सर्वात जास्त तापमान असलेला मे महिन्यात आलेला हा रमजानचा महिना आणि त्यात मुस्लिम समाजात पवित्र असणाऱ्या या महिन्यात संपूर्ण महिनाभर दिवसभर पाणी न पिता ही उपवास ठेवला जातो या उष्णतेचा मोठ्या माणसांनादेखील खूप त्रास होतो त्यात या नऊ वर्षांच्या मुलीने पहिला रोजा ठेवून आपल्या आयुष्याची सुरुवात एक चांगल्या प्रकारे व्हावी या हेतूने उपवास ठेवला त्यामुळे या छोट्या मुलाचे आई,वडिल,आजी,आजोबा,काका,भाऊ.शे.अन्सर देशमुख (मामा)व सर्व मित्र परिवार आणि नातेवाईकाकडुन अलीना फातेमाचा कौतुक व अभिनंदन होत आहे.
Tezznews24 web channel.
जाहिरात व बातमीसाठि संपर्क.
मो.नं.8888375846

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें