गंगापुर -कृष्णा पाटील डोणगावकर यांनी गोदावरी नदीची केली पाहणी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 14 मई 2019

गंगापुर -कृष्णा पाटील डोणगावकर यांनी गोदावरी नदीची केली पाहणी.


योगेश मोरे (प्रतिनिधी)
औरंगाबाद
दि.14.05.2019

गोदावरीची पाणी पातळी खालावली असून पाणी प्रश्न गंभीर बनत चालला आहे,याचाच आढावा घेण्यासाठी शिवसेना उपजिल्हाप्रमुख कृष्णा पाटील डोणगावकर, नगरसेवक आबासाहेब सिरसाठ,राजू भाऊ निकम,विक्की भवार यांनी परिस्थितीची पाहणी केली व पुढील उपाययोजना करण्यासाठी अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें