योगेश मोरे (प्रतिनिधी)
औरंगाबाद
दि.14.05.2019
छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त गौ शाळा गंगापूर येथे प्रतिमा पुजन करुन शिवशंभू योध्दा ग्रुप च्या माध्यमातून चारा वाटप करण्यात आला. 2012 साली छत्रपती संभाजी महाराज जयंतीला स्थापना झालेला हा ग्रुप प्रत्येक वर्षी जयंती निमित्ताने सामाजिक कार्यातुन एक चांगला संदेश देण्याचं काम करत आहे. यावेळी ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष मनोज पुंडेकर,धनराज काकडे,आकाश मोरे,उमेश चव्हाण,शुभम कुलकर्णी,पुष्कर मालपाणी,सुशिल शेजुळ,योगेश कुरकुटे,सागर पारे,कल्पेश कराळे,सुनिल चक्रे, गौ शाळेचे गणेश पुराणीक व सदस्य उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें