सहाकिब शेख यांने आपल्या जीवनाचा पहिला (उपवास) रोजा ठेवला. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 14 मई 2019

सहाकिब शेख यांने आपल्या जीवनाचा पहिला (उपवास) रोजा ठेवला.

दि.14/05/2019.
 वैजापूर (प्रतिनिधी) :आलापुरवाडी पो.शिउर तालुका. वैजापूर येथील रियाज शेख यांचा मुलगा नामे  साहाकिब शेख (वय ९) यांने  आपल्या जीवनाचा पवित्र रमजान महिन्यात पहिला रोजा ठेवला.साहाकिब ने आपल्या जीवनाचा पहिला रोजा धरल्याने याचा कौतुक व अभिनंदन होत आहे आजी,आजोबा,आई-वडील काका.भाऊ व गावातील सर्व मित्र परिवार आणि नातेवाईकांकडून साहाकिब चा कौतुक होत आहे. साहाकिब हे एम,आय,एम,अध्यक्ष आलापुरवाडी यांचा अयाज शेख यांचे लहान बंधू आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें