अफिफा हाफिज असगर मिस्त्री इचलकरंजी यांने वयाच्या 6 व्या वर्षी पहिला रोजा ठेवला. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 14 मई 2019

अफिफा हाफिज असगर मिस्त्री इचलकरंजी यांने वयाच्या 6 व्या वर्षी पहिला रोजा ठेवला.

इचलकरंजी.प्रतिनिधी दि.14/05/19 रोजी
अफिफा यांनी  आपल्या जीवनाचा या पवित्र रमज़ान महिन्यात पहिला रोजा धरला..
अफिफा हीने आपल्या लहानश्या वया मध्ये अल्लाह साठी जीवनाचा पहिला रोजा धरल्याने आजी,आजोबा, आई,वडील, व सर्व  मित्र परिवार आणि नातेवाईकांकडून यांचा कौतुक केला जात आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें