सेलू प्रतिनिधी
सेलू येथील राज मोहल्ला मधील केवळ पाच वर्षाची छोटीशी चिमुकली फौजिया फातेमा मजर खान पठाण यांनी आपल्या आयुष्यातील पहिला रोजा ठेवला
मुस्लिम समाजातील सर्वात महत्त्वाचा आणि पवित्र असा रमजान हा महिना असून सेलू येथील राज मोहल्ला मधील रहिवाशी मजर खान पठाण यांची पाच वर्षाची मुलगी फौजिया फातेमा यांनी आपल्या आयुष्यातील पहिला ठेवला
या वर्षीचा उन्हाळा हा अत्यंत उष्णतेचा व आजवरच्या तापमानात सर्वात जास्त तापमान असलेला मे महिन्यात आलेला हा रमजानचा महिना आणि त्या मुस्लिम समाजात पवित्र असणाऱ्या या महिन्यात संपूर्ण महिनाभर दिवसभर पाणी न पिता ही उपवास ठेवला जातो या उष्णतेचा मोठ्या माणसांनादेखील खूप त्रास होतो त्यात या पाच वर्षांची चिमुकलीने पहिला रोजा ठेवून आपल्या आयुष्याची सुरुवात एक चांगल्या प्रकारे व्हावी या हेतूने उपवास ठेवला त्यामुळे या छोट्याशी मुलीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
तेज़्ज़न्युज़24 स्वस्त जाहिरात व बातमीसाठि .

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें