सेलु येथील सहा वर्षाच्या मोहम्मद अनस चा पहिला रोजा. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 19 मई 2019

सेलु येथील सहा वर्षाच्या मोहम्मद अनस चा पहिला रोजा.

सेलू प्रतिनिधी

सेलू येथील राज मोहल्ला मधील केवळ सहा वर्षाचा छोटा मुलगा मोहम्मद अनस मजर खान  पठाण यांनी आपल्या आयुष्यातील पहिला रोजा ठेवला

मुस्लिम समाजातील सर्वात महत्त्वाचा आणि पवित्र असा रमजान हा महिना असून सेलू येथील राज मोहल्ला मधील रहिवाशी मजर खान पठाण यांचा सहा वर्षाचा मुलगा मोहम्मद अनस  खान यांनी आपल्या आयुष्यातील पहिला ठेवला

यावर्षीचा उन्हाळा हा अत्यंत उष्णतेचा व आजवरच्या तापमानात सर्वात जास्त तापमान असलेला मे महिन्यात आलेला हा रमजानचा महिना आणि त्या मुस्लिम समाजात पवित्र असणाऱ्या या महिन्यात संपूर्ण महिनाभर दिवसभर पाणी न पिता ही उपवास ठेवला जातो या उष्णतेचा मोठ्या माणसांनादेखील खूप त्रास होतो त्यात या सहा वर्षांच्या मुलाने पहिला रोजा ठेवून आपल्या आयुष्याची सुरुवात एक चांगल्या प्रकारे व्हावी या हेतूने उपवास ठेवला त्यामुळे या छोट्या मुलाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

जाहिरात व बातम्यासाठि संपर्क.

संपादक अनवर पठान.मो.नं.8888375846

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें