गंगापुर येथील एसबीआय बँकेने महाराष्ट्र दिन साजरा केलाच नाही. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 1 मई 2019

गंगापुर येथील एसबीआय बँकेने महाराष्ट्र दिन साजरा केलाच नाही.

योगेश मोरे (प्रतिनिधी)
औरंगाबाद
दि.01.05.2019


महाराष्ट्रातील हजारो शेतकरी,व्यापारी,नोकरदारांच्या जीवावर पोट भरणारी ह्या भारतीय स्टेट बँकेचे अधिकारी कर्मचारी यांना मात्र ध्वजारोहन करून महाराष्ट्र दिन साजरा करायची लाज वाटते.यापूर्वी 2011 साली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निवेदन दिल्यानंतर काही वर्षे मराठी अधिकारी असताना येथे ध्वजारोहण होत होते.मात्र आता या बँकेत यू.पी. बिहारींचा भरणा वाढल्याने यांना महाराष्ट्र दिन साजरा करायची लाज वाटत असल्याचे चित्र गंगापुर येथे दिसून आले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें