जिल्हा सचिव पदी मारोती सावंत तर घनसावंगी तालुकाध्यक्ष पदी अजय गाढे यांची नियुक्ती.
जालना (प्रतिनिधी)
अॉल इंडियन रिपोर्टर्स असोसिएशन चे महाराष्ट्र अध्यक्ष सलाहोद्दीन शेख यांच्या अध्यक्षते खाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले जालना जिल्हा सचिव पदी मारोती सावंत तर घनसावनगी तालुकाअध्य्क्ष पदी अजय गाढ़े यांची निवड महाराष्ट्र सचिव इसरारखांन पठाण यांच्या हस्ते करण्यात आली.यावेळी संघटना वाढीसाठी, संघटनेच्या हितासाठी व न्यायहक्कासाठी सदैव लढा देण्याचे कार्य करावे असे नियुक्ती पत्रात सांगण्यात आले.व यावेळी नियुक्ती पत्र देताना अॉल इंडियन रिपोर्टर्स असोसिएशनचे महाराष्ट्र राज्य सचिव इसरार खान,जिल्हाध्यक्ष शेख फारुख,दैनिक दैनिक जंग चे संपादक मूसा भाई,जगमित्रचे संपादक संतोष भुतेकर,भगवान भूतेकर,आनंद नागरीचे टाइपराइटरआनंद शिंदे व दैनिक जगमित्रचे सिल्लोड तालुका प्रतिनिधी शेख कलीम व अनेक पत्रकारांनी मनःपूर्वक अभिनंदन व पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें