शिवभक्त आदर्श ग्रुप वांगीकर व्हॉट्सॲप गृपमार्फत हजारो झाडे लावण्याची शपथ वार्ता... - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 4 मई 2019

शिवभक्त आदर्श ग्रुप वांगीकर व्हॉट्सॲप गृपमार्फत हजारो झाडे लावण्याची शपथ वार्ता...

या आदर्शवत उपक्रमाची सगळीकडेच चर्चा...!!



(  प्रतिनिधी) - आजच्या डिजिटल युगात सगळीकडे सोशल मिडियाचा वापर सर्रास वाढला असून व्हॉट्सॲप फेसबुक यांसारख्या सोशल मिडियावर आपण दिवसभर आपला वेळ घालवत असतो.मात्र या सोशल मिडियाचा वापर बहुतांश ठिकाणी एक टाईमपास म्हणुन केला जात असल्याचेच चित्र सगळीकडे दिसत असतानाच  औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लाेड  तालुक्यातील मोठे  वांगीकर.  येथे मात्र या सोशल मिडियामार्फत एक आदर्शत उपक्रम सुरू आहे.
मोठे   या गावात 'आम्ही शिवभक्त  वांगी  कर' हा व्हॉट्सॲप ग्रुप वांगी करांसाठी एक वार्ता ग्रुप म्हणुन नावलौकिक होत असून गावातील सर्व घडामोडींचे सविस्तर विश्लेषण या गृपमार्फत गावकऱ्यांपर्यंत पोहोचले जात आहेत.या गावात होणारे लहान मोठे कार्यक्रम,त्या कार्यक्रमांचा वेळ, ठिकाण तसेच गावातील सुख-दुखाच्या बातम्या, निधन वार्ता व त्याची वेळ आदी प्रकारच्या गावात घडणाऱ्या सर्वच घडामोडींची योग्य माहिती जनतेपर्यंत पोहोचण्याचे काम करत असल्यामुळे हा ग्रुप सध्या परिसरात चर्चेत आहे.
गावातील घडामोडी योग्य पद्धतीने मांडल्या जात असल्यामुळे या ग्रुपमध्ये ॲड होण्यासाठी ॲडमीनला भेटण्यासाठी गावातील अनेक मोबाईलधारक गर्दी करताना दिसून येत असून अशाप्रकारे स्वतः ॲडमीनला भेट घेऊन अँड करण्यासाठी विनंती करणारा हा या परिसरातील पहीलाच ग्रुप असेल.
विशेष म्हणजे या ग्रुपवर फक्त वांगी.   गावातीलच बातम्या वाचायला मिळतात.तसेच या ग्रुपची सदस्य संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे मोबाईलवर या गृपच्या  'आम्ही करून   शिवभक्त' १ व २ व  अशाही शाखा ओपन करण्यात आल्या आहेत.या ग्रुपमध्ये मॕसेज टाकण्याचा अधिकार फक्त ग्रुप ॲडमीन कडेच असून हा ग्रुुप 2020, संपूर्ण परिसरात झाडे लावण्याचा आदर्श करून घेतील करांसाठी एक आदर्शव. शिवभक्त वांगी. ग्रुप म्हणुन चर्चेत आहे. विशेष म्हणजे  वांगीगावतील. भरपुर शिक्षीत वर्ग नोकरीसाठी बाहेर आहे.जसे की मुंबई .पुणे.त्यामुळे गावातील बातम्या त्यांच्यापर्यंतही पोहचत असतात
'आम्ही  शिवभक्त ग्रुप वांगी ' या ग्रुपचे ॲडमीन  बापु. उपसरपंच काकडे हे असुन हा ग्रुप ते दिड वर्षापासुन स्वतः हाताळत आहेत.गावात काहीही घटना घडली तर प्रथम मी  शिवभक्त वांगीकर  हा ग्रुप ओपन करुन पुर्ण माहीती सत्य असत्य आहे का ती या ग्रुप च्या माध्यमातुन पडताळून घेतात,यावरूनच या गृपचे महत्त्व कळते.तसेच भविष्यात लवकरच ग्रुपच्या माध्यमातुन काही नवनवीन समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहीती या यशस्वी व बहुचर्चित ग्रुपचे ॲडमीन  (विजय काकडे.वांगीकर. यांनी दिली आहे.)

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें