( शेख कलीम )
प्रतिनिधी दि.12/05/19 रोजी
सिल्लोड येथील मोहम्मदिया नगर निवासी सय्यद मोहसीन यांची मुलगी व.सय्यद नदीम याची भाची अलफीया सय्यद ( वय 9 ) हीने आपल्या जीवनाचा या पवित्र रमज़ान महिन्यात पहिला रोजा धरला..
अलफीया हीने आपल्या जीवनाचा पहिला रोजा धरल्याने मित्र आणि नातेवाईकांकडून कौतुक केला जात आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें