निम्न दुधना नदीकाठच्या.ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 31 मई 2019

निम्न दुधना नदीकाठच्या.ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा.

सेलू प्रतिनिधी
निम्न दुधना प्रकल्पातून शनिवार दि.1 जून 2019 रोजी दुपारी 4 वाजेदरम्यान पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे निम्न दुधना प्रकल्पापासुन पुर्णा शहराजवळील कोल्हापुरी बंधाऱ्यापर्यंत निम्न दुधना नदीकाठच्या गावातील ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
निम्न दुधना नदीकाठच्या ग्रामस्थांनी नदीपात्रात जाऊ नये तसेच ज्या शेतकऱ्यांनी किंवा इतर व्यक्तीस निम्न दुधना नदीच्या पात्रात पशुधन किंवा इतर साहित्य ठेवलेले असेल ते तात्काळ काढुन घ्यावे. निम्न दुधना नदीपात्रातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा उपसा विद्युत मोटारीद्वारे कोणीही करु नये. असे परभणीचे निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांनी कळविले आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें