गंगापुर-उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे ठिकठिकाणी रसवंती. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 3 मई 2019

गंगापुर-उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे ठिकठिकाणी रसवंती.

योगेश मोरे (प्रतिनिधी)
औरंगाबाद
दि.03.05.2019


गंगापुर तालुक्यात ठिकठिकाणी उसाच्या रसाची दुकाने मोठ्या थाटामाटात सुरू आहेत.सध्या उन्हाचा पारा चढलेला असल्यामुळे सर्वसामान्य नागरिक या रसवंतीच्या दुकानांमध्ये उसाच्या रसाची चव घेताना दिसून येत आहे.उन्हाळ्यात लोक झाडाच्या सावलीत जाणे पसंत करतात.परन्तु प्रचंड मोठी वृक्षतोड झालेली असल्यामुळे नागरिक दुपारनंतर घराबाहेर जाण्यास टाळाटाळ करत असल्याचे चित्र दिसत आहे.हे दृश्य तालुक्यातील लासुर नाका येथील संतोष शिवाजी  पाव्हने पाटील नवाबपूरकर यांच्या रसवंतीचे आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें