अमिन खाँन ने आपल्या जीवनाचा पहिला रोजा ठेवला. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 13 मई 2019

अमिन खाँन ने आपल्या जीवनाचा पहिला रोजा ठेवला.


   औरंगाबाद प्रतिनिधी दि.12/05/19 रोजी

औरंगाबाद येथील कैसर कॉलनी लाईन न.1येथील निवासी  वसीम खाँन याचा मुलगा  अमीन खाँन ( वय 9 ) यांनी  आपल्या जीवनाचा या पवित्र रमज़ान महिन्यात पहिला रोजा धरला..
अमीन हीने आपल्या लहानश्या वया मध्ये अल्लाह साठी जीवनाचा पहिला रोजा धरल्याने आजी,आजोबा, आई,वडील, व कालोनी मधले सर्व  मित्र परिवार आणि नातेवाईकांकडून अमीन खाँन यांचा कौतुक केला जात आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें