रमज़ान महिन्यात वालुर येथील पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी.इत्तेहाद ग्रुप वालुरच्या वतिने ग्रामपंचायत वालुरला निवेदन. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 1 मई 2019

रमज़ान महिन्यात वालुर येथील पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी.इत्तेहाद ग्रुप वालुरच्या वतिने ग्रामपंचायत वालुरला निवेदन.



अनवर पठान.तेज़्ज़न्युज़24.दि.01/05/2019.
सेलु तालुक्यातील वालुर या गावात तिव्र पाणी टंचाई निर्माण झालेली असुन येत्या 7 मे पासुन मुस्लीम समाजाचा पवित्र महिना "रमज़ान" सुरु होनार आहे.मे महिन्यात उष्णता हि तिव्र असते त्यात वालुर गावात पाणी टंचाई असल्याने गावातील नागरीकांना पिण्याच्या पाण्यासाठि भटकंती करावी लागत आहे.
रमज़ानच्या महिन्यात मुसलीम समाज हा दिवस भर उपवास करतो.या काळात रोजा ठेऊन पाण्यासाठि भटकंती करने म्हणजे एक प्रकारे जिवघेना त्रास होनार असल्याने संबधीत रमज़ान महिन्यात ग्रामपंचायत वालुरने उपाययोजना करुन पाणी पुरवठा सुरळीत करावा आशी मागणी इत्तेहाद ग्रुप वालुरच्या वतीने आज दि.01/05/2019 रोजी एका निवेदनाद्वारे ग्रामनिकास आधिकारी व सरपंच यांना केली असुन लवकरात लवकर पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास ग्रामपंचायतला ताळा ठोकण्याचा इशारा देण्यात आला आहे.निवेदनावर ग्रुपचे आध्यक्ष =अनवर पठान.उपाध्यक्ष=सत्तार पठान.कोषाध्यक्ष=शे.अफज़ल.सचिव=समीर पठान.सदस्य=शे.कलिम. शे.नासेर.वाजेद पठान.तसेच गावातील अानेक नागरीकांचे सह्या आहेत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें