योगेश मोरे (प्रतिनिधी)
गंगापुर.
दि.06.04.2019
गुढीपाडव्यानिमित्त सालाबादाप्रमाणे याहीवर्षी गंगापूर ते मढी कानिफनाथ महाराज यांची पायी दिंडी काढण्यात आली.याप्रसंगी नाथ भक्त गणेश साळुंके, रुपेश शिंदे,राजू शिंदे,संजय भोसले, जंगम मामा, मयुरी जेऊघाले, अविनाश गायकवाड, काकासाहेब म्हस्के आदींनी या दिंडीचे शोभा वाढवावी म्हणून ढोल पथक लावून जाधव गल्ली मार्गे खंडोबा मंदिर त्रिकोणी पर्यंत मिरवणूक काढण्यात आली होती.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें