शिर्डी,प्रतिनिधी राजेंद्र दुनबळे
रयत टॅलेंट सर्च (RTS) परीक्षेत *अखिलेश गायकवाड* राज्यात 17वा ,या यशामुळे सर्व स्तरातुन त्याचे अभिनंदन होत आहे
अखिलेश दत्तात्रय गायकवाड हा राहता येथील शारदा संकुलात इयत्ता 7वी त शिकत आहे सन 2018 -19 या शैक्षणिक वर्षात झालेल्या RTS परीक्षेत तो राज्यात 17 वा आला शाळेच्या शाताब्दी वर्षात खूपच छान मानाचा तुरा मिळाला आशा शब्दात अखिलेश चा गुणगौरव प्राचार्य राजेंद्र बर्डे व स्कुल कमिटी चे चेअरमन रमेश भाऊ शिंदे यांनी केला
या यशात त्याला स्पर्धा परीक्षा प्रमुख श्री विवेक गाडेकर व शाळेतील शिक्षक यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले
पहिली ते सातवी पर्यंत अखिलेश ने अनेक स्पर्धा परीक्षा मध्ये सहभागी होऊन यश संपादन केले आहे
अखिलेश हा प्राथमिक शिक्षक संघटनेचे राहता तालुका सरचिटणीस श्री *दत्ता गायकवाड व प्राथमिक शिक्षिका सौ वैशाली गायकवाड ( बेहेळे)* यांचा मुलगा आहे तसेच त्याचे चौथी पर्यंत चे शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झाले आहे
अखिलेश च्या या यशाबद्दल त्याचे गटशिक्षणाधिकारी श्रीमती शिवगुंडे मॅडम ,सावलीविहिर सरपंच,सो आगलावे ताई,उपसरपंच जपे ताई, राहाता पंचायत समिती सदस्य ओमेश जपे , पत्रकार सेवा संघाचे उत्तर महाराष्ट्र अद्यक्ष राजेंद्र दुनबळे, विस्तार अधिकारी, सर्व केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, तसेच शाळेचे पर्यवेक्षक, व सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि पालकांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें