योगेश मोरे /प्रतिनिधी
औरंगाबाद
दि.18.04.2019
औरंगाबाद लोकसभेचा भगवा अभेद्य रहावा व शिवसेना नेते चंद्रकांत खैरे मताधिक्याने निवडुन यावे व देशात पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भक्कम सरकार निवडुन देण्यासाठी गंगापुर येथील निष्ठावंत शिवसैनिक श्री.दिलीपराव धाट दि १८ एप्रिल २०१९ रोजी सकाळी ५ वाजेपासुन श्री.संस्थानगणपती ते श्री.पावनगणपती जामगाव ५ कि.मी घातले साष्टांग दंडवत, याआधी ६ वेळा त्यांनी शिवसेनेच्या विजयासाठी असे साकडे घातलेले आहे,या प्रसंगी शिवसैनिक,हितचिंतक, मित्रपरिवार उपस्थित होता ८.३० वाजता #सौ.वैजयंतीताई चंद्रकांतजी खैरे यांच्या हस्ते महभिषेकाने हि यात्रा संपन्न झाली त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम झाला.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें