योगेश मोरे प्रतिनिधी
औरंगाबाद
दि.10.04.2019
काल रात्री गंगापूर तालुक्यातील अंबेलोहळ येथे शिवस्वराज बहुजन पक्ष्याचे लोकप्रिय उमेदवार मा. हर्षवर्धन दादा जाधव यांच्या प्रत्यक्ष प्रसाराच्या पहिल्याच दिवशी जाहीर (विराट) सभा घेण्यात आली या यावेळी ज्येष्ठ शेतकरी नेते दिलीप नाना बनकर,संभाजी ब्रिगेड जिल्हा प्रमुख योगेश शेळके धामोरीकर,किशोर परभने,विठ्ठल कुंजर,राहुल ढोले यांच्यासह हजारो शेतकरी कष्टकरी मतदार बांधव उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें