सेलू प्रतिनिधी
सेलू : येथील मराठा सेवा संघ,शब्दसह्याद्री प्रतिष्ठान,अक्षर प्रतिष्ठान आणि डाॅ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेच्यावतीने महात्मा फुले नगरातील क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या अर्धाकृती पुतळ्यास १९२ व्या जयंती निमित्त पुष्पहार अर्पण करून आणि क्रांतीज्योती महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सामाजिक,शैक्षणिक,स्ञी उध्दाराच्या कार्यावर प्रकाश टाकून विनम्र अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी रामराव गायकवाड,रामराव बोबडे,राम मैफळ,शरद ठाकर,बाबासाहेब काष्ट,सुरेश हिवाळे,किशोर कटारे,काशिनाथ पल्लेवाड,सतीश घारे,तुकाराम मगर,प्रा.सतीश मगर,दिगंबर रोकडे, सच्चिदानंद डाखोरे,रामेश्वर शेरे,माधव गव्हाणे,अजय जोगदंड,सतीश ताठे,शुकाचार्य शिंदे यांची उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें