गंगापुर-शेतकरी मित्र प्रतिष्ठान चे बाळासाहेब वालतुरे यांच्यातर्फे पत्रकार "योगेश मोरे"यांचा सत्कार संपन्न. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 6 अप्रैल 2019

गंगापुर-शेतकरी मित्र प्रतिष्ठान चे बाळासाहेब वालतुरे यांच्यातर्फे पत्रकार "योगेश मोरे"यांचा सत्कार संपन्न.


योगेश मोरे प्रतिनिधी
गंगापुर
दि.06.04.2019

गंगापुर तालुक्यातील नेवरगाव येथील भ्रष्टाचार विरोधी मंचचे जिल्हा सदस्य व  महाराष्ट्र पत्रकार संघाचे सदस्य तसेच शेतकरी मित्र प्रतिष्ठाणचे श्री बाळासाहेब वालतुरे यांच्याकडून गंगापुर येथील गीतकार,संगीतकार, प्रसिद्ध व्याख्याते,पत्रकार तथा प्रसिद्ध लेखक योगेश मोरे यांचा सत्कार करण्यात आला.सत्कारावेळी बाळासाहेब वालतुरे साहेब म्हणाले की, योगेश मोरे यांच्या सामाजिक बातम्यांबरोबरच धार्मिक क्षेत्रातले काम खूप चांगले असून ते सर्वसामान्याच्या समस्यांना व कला गुणांना खऱ्या अर्थाने न्याय देण्यास सक्षमपणे कार्य करतात.तसेच मोरे यांनी असेच कार्य समाजासाठी करावे आणि आपल्या गावाचे नाव मोठे करावे असे ते म्हणाले.यावेळी कविवर्य ज्ञानेश्वर भागवत,संकटेश्वर दर्शन पुस्तकाचे प्रसिद्ध लेखक बाळासाहेब पवार,संजय वने,विठ्ठल कळमकर,प्रवीण वालतुरे, संजय वालतुरे,भारत कळमकर, प्रवीण निधे, हरिभाऊ काकडे,सुभाष राठोड,आबासाहेब काळे,रावसाहेब साठे,अष्टविनायक वालतुरे,देवीदास सूर्यवंशी, सदाशिव पाटील,पंजाबराव गायकवाड, पोपट पवार,नागेश चौधरी, रघुनाथ मांजरे,येडू दुशिंग,राजेंद्र पवार,बापू वालतुरे,सोमनाथ गायकवाड, नितीन थोरात,प्रवीण सुर्यवंशी आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें