योगेश मोरे (औरंगाबाद ,प्रतिनिधी)
दि.30 /04 /2019
गंगापूर शहरातील पिण्याच्या पाण्यावर चालणारे वॉसिंग सेंटर व अनधिकृत नळ कनेक्शन त्वरित बंद करा. तसेच गंगापूर शहरात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असताना व नागरीकांना पाणी जपून वापरण्याचे आव्हाहन केले असताना गंगापूर शहरात गाड्या धुण्यासाठी सर्रासपणे पिण्याच्या पाण्याचा वापर केला जात आहे आणि तेही गंगापूर नगर परिषदेच्या जल शुद्धीकरण केंद्राजवळुन या वाशिंग सेंटरला पाणी पुरवठा केला जात आहे व नगर परिषदेचे अधिकारी पदाधिकारी व कर्मचारी हे जाणून बुजून डोळे झाक करताना दिसत आहेत आणि म्हणूनच तिरंगा ग्रुप प्रतिष्ठान गंगापूर च्या वतीने मुख्याधिकारी न प गंगापूर यांना निवेदन देऊन त्वरित हे वॉशिंग सेंटर व गंगापूर शहरातील अनेक अनधिकृत नळ कनेक्शन त्वरित बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे नसता तिरंगा ग्रुप गंगापूर तीव्र आंदोलन छेडेल असा इशाराही देण्यात आला आहे या निवेदनावर समाजसेवक आनंता कुमावत,संदीप शेळके पाटील, परवेज पठाण, संघरत्न खाजेकर, तान्हाजी हिवाळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें