योगेश मोरे प्रतिनिधी
गंगापुर
दि.08.04.2019
रोजी महालगाव ते जेजुरी गड हा पायी दिंडी सोहळा वर्ष 6 वे गंगापूर येथे आज आगमन झाले असता श्री खंडोबा संस्थान गंगापूर यांच्या साहाय्याने दिंडीचे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. खंडोबाचे भगत श्री. जानराव रावसाहेब, विठ्ठल जाधव, वाघे मंडळ अनिल दुधे,संतोष भंडारी, अण्णासाहेब घोडके,गणेश साळुंके,
गोरख जाधव, दादासाहेब काळे, रुपेश शिंदे आदींनी या पायी दिंडीतील भाविकांना चहा व नाश्त्याची व्यवस्था केली.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें