भारत सरकारचा उपक्रम असलेल्या ओएनजीसी मुंबई या कंपनीत पाथरी तालुक्यातील हादगाव बु येथील सतीश पंडित राव गायकवाड यांची असिस्टंट एच आर म्हणून निवड झाली आहे .भारत सरकारचा उपक्रम असलेल्या ओएनजीसी ही कंपनी मुंबई येथे आहे . ग्रामीण भागात राहून अत्यंत गरीब परिस्थितीला मात करून त्याने हे यश मिळवले. त्याच्या या निवडीबद्दल . अभी गव्हाणे . शिव कुमार सोनवणे. गणेश नगर पगारे. ऋषिकेश सोनवणे .अमोल गायकवाड. अशोक गायकवाड. पवन गायकवाड .गणेश पवार. रोहित कोल्हे. सोमेश्वर कोळेकर . कृष्णा गायकवाड .नदीम तांबोळी .शेख सलीम आधी जिल्ह्यात अभिनंदन होत आहे.
रविवार, 21 अप्रैल 2019
Home
परभणी
हादगाव बु येथील सतिश पंडितराव गायकवाड या तरुणाची ओएनजीसी मुंबई मध्ये असिस्टंट एच आर म्हणून निवड .
हादगाव बु येथील सतिश पंडितराव गायकवाड या तरुणाची ओएनजीसी मुंबई मध्ये असिस्टंट एच आर म्हणून निवड .
सदस्यता लें
टिप्पणियाँ भेजें (Atom)
Author Details
Templatesyard is a blogger resources site is a provider of high quality blogger template with premium looking layout and robust design. The main mission of templatesyard is to provide the best quality blogger templates which are professionally designed and perfectlly seo optimized to deliver best result for your blog.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें