अब्दुल सत्तार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 20 अप्रैल 2019

अब्दुल सत्तार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी.


लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने तिकीट नाकारल्यामुळे बंडाचे निशाण फडकवलेल्या काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांची अखेर काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी जालन्यात सभेदरम्यान सत्तार यांच्या हकालपट्टीबाबत घोषणा केली आहे.अब्दुल सत्तार यांनी आमदारकीसह जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याची भूमिका जाहीर केली होती. तसेच ‘काँग्रेसने मला धोका दिला’ असं म्हणत सत्तार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें