अमळनेर-भाजप शिवसेनेच्या मेळाव्यामध्ये जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना मारहाण. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 10 अप्रैल 2019

अमळनेर-भाजप शिवसेनेच्या मेळाव्यामध्ये जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना मारहाण.

योगेश मोरे प्रतिनिधी
औरंगाबाद
दि.10.04-2019

अमळनेर येथील भाजप- शिवसेनेच्या मेळाव्यामध्ये *जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना मारहाण करण्यात आली*. दुसरीकडे भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ आणि माजी आमदार डॉ.बी.एस.पाटील यांच्यातही हाणामारी झाली या ठिकाणी उमेदवार उन्मेष पाटील देखील उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें