योगेश मोरे (प्रतिनिधी)
औरंगाबाद
दि.10.04.2019
औरंगाबाद लोकसभा मतदार संघातील काँग्रेस व आघाडीचे अधिकृत उमेदवार आ. सुभाषभाऊ झांबड यांच्या प्रचारार्थ पुर्व मतदार संघात पदयात्रा काढण्यात आली. पदयात्रेत मा.मंत्री आदरनिय राजेंद्र बाबुजी दर्डा साहेब ,शहराध्यक्ष मा.आ. नामदेवराव पवार साहेब उमेदवार आमदार सुभाष झांबडसाहेब, शहराध्यक्ष महिला सरोजताई मसलगे, शहर जिल्हा काँग्रेसचे ओबीसी विभाग अध्यक्ष अनिल माळोदे राष्ट्रवादी शहराध्यक्ष कोकाटेजी व सर्व राष्ट्रवादी व काँग्रेसचे पदाधिकारी सहभागी होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें