सिल्लोड (प्रतिनिधी)दि 04/03/2019.
सिल्लोड तालुक्यातील बाळापुर येथील आरोग्य उपकेंद्र संरक्षण भिंतीचे काम मातीमिश्रीत वाळूचा वापर करुन काम निकृष्ठ दर्जाचे करण्यात येत आहे.
नव्या संरक्षण भिंतीला जुन्या खांबाचा आधार देऊन काम करण्यात येत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी दिसुन येत आहे.
बाळापुर येथील आरोग्य उपकेंद्र संरक्षण भिंतीचे काम जिल्हा परिषदेअंतर्गत हाती घेण्यात आले आहे. सदरील संरक्षण भिंतीचे काम करीत असतांना मातीमिश्रीत वाळूचा वापर करण्यात येत आहे. संबंधित अधिकारी या कामाकडे एकप्रकारे दुर्लक्षच करीत असल्याने संबंधित ठेकेदाराकडून काम निकृष्ठ दर्जाचे करण्यात येत आहे. सदरील संरक्षण भिंतीचे काम निकृष्ठ दर्जाचे करण्यात येत असुन काम चांगल्या दर्जाचे करण्यात यावे असी मागणी लक्ष्मीबाई संतोष लहाने यांनी जिल्हा परिषद कार्यालय औरंगाबाद यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें